Loan Waiver List
50 हजार रुपये शेतकरी लाभार्थी यादी
👉 येथे क्लिक करून पहा 👈
Loan Waiver List : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या वेब पोर्टलच्या माध्यमातून व्हाट्सअप ग्रुपला दररोज नवनवीन शेतकरी बांधव जॉईन होत असतात अशातच मला व्हाट्सअप वरती खूप मेसेज आले की सर 50 हजार रुपये अनुदान योजनेची यादी अपलोड करावी, यामुळे, शेतकरी लाभार्थी 50 हजार रुपये अनुदान योजनेची आलेली जिल्ह्यांची यादी येथे दिलेली आहे. मित्रांनो खाली दिलेली माहिती वाचा व दिलेल्या लिंक वरती क्लिक करून 50 हजार रुपये शेतकरी लाभार्थी आलेली यादी पहा तसेच इतर शेतकरी मित्रांपर्यंत ही आलेली लाभार्थी यादी पाठवा.
50 हजार रुपये शेतकरी लाभार्थी यादी
👉 येथे क्लिक करून पहा 👈
ज्या लोकांनी kyc केवायसी केलेली नाही, अशा लोकांची लाभार्थी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. कृपया तुम्ही तुमच्या गावातील सीएससी केंद्रावर जाऊन यादीमध्ये नाव चेक करा आणि यादीमध्ये नाव असेल तर केवायसी करून घ्या केवायसी केल्यानंतर लगेच तुमच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये अनुदान जमा होईल. पात्र ठरलेल्या ३३ हजार ३५६ कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभास पात्र ठरलेल्या परंतु आधार प्रमाणिकरण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी महा-आयटी यांनी ७ सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणिकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकरी मित्रांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन तीन वर्षांचा कालावधी विचारात घेऊन मान्यता देण्यात आली होती. या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात शेतकरी पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या लाभार्थी शेतकरी मित्रांना या योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यात आली होती.
50 हजार रुपये शेतकरी लाभार्थी यादी
👉 येथे क्लिक करून पहा 👈
प्रोत्साहनपर लाभ देतांना वैयक्तिक लाभार्थी शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक/ अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत शेतकरी पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन रु. 50 हजार या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ रक्कम निश्चित करण्यात आली होती Loan Waiver List.