अक्कलकोट | येथे क्लिक करा |
बार्शी | येथे क्लिक करा |
करमाळा | येथे क्लिक करा |
माढा | येथे क्लिक करा |
माळशिरस | येथे क्लिक करा |
मंगळवेढे | येथे क्लिक करा |
मोहोल | येथे क्लिक करा |
पंढरपूर | येथे क्लिक करा |
सांगोले | येथे क्लिक करा |
सोलापूर नॉर्थ | येथे क्लिक करा |
सोलापूर साउथ | येथे क्लिक करा |
शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत कर्जमाफी झाली. शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत जे शेतकरी त्यांच्या कर्जाची नियमितपणे कर्ज परतफेड करत होते, अशा शेतकऱ्यांना नियमित कर्ज माफी योजना अंतर्गत 50,000 अनुदान योजनेचा फायदा मिळणार आहे.नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला पन्नास हजार रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे. हे शेतकरी अनुदान अंतर्गत पन्नास हजार अनुदान योजनेची पहिली यादी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती पोर्टलवर यापूर्वीच अपलोड केलेली होती. त्याचप्रमाणे पहिल्या यादीतील लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाचे वाटप सुद्धा करण्यात आलेलं आहे.