शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचे ६००० रुपये शेतकऱ्यांना २०००-२००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार आता शेतकऱ्यांना दरमहा एक-एक हजार रुपयांची आर्थिक मदत देऊ शकते

यामुळे पी एम किसान योजना ६ ऐवजी दरमहा १-१ हजार  – १२ हजार
नमो किसान योजना वार्षिक – ६ हजार
अशे दोन्ही योजनांचे मिळून १८ हजार रुपये तुम्हाला १ वर्ष दरम्यान मिळतील, तुम्हाला मिळणार का याचे स्टेटस खाली पहा.

👇👇👇
तुम्हाला मिळणार का याचे स्टेटस पहा