लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा बदल; बहिणींसाठी आली मोठी दुःखद बातमी

 

लाडकी बहीण योजना आली मोठी दुःखद बातमी
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

Aditi tatkare ladaki bahin yojana : राज्य सरकारने महिला सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु केली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना होणार आहे. या योजनेसाठी आतापर्यंत लाखो महिला पात्र ठरल्या आहेत. माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला १ हजार ५०० रुपये त्यांच्या खात्यावर जमा करणार आहे. या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता काही महिलांच्या खात्यावर जमा झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

लाडकी बहीण योजना आली मोठी दुःखद बातमी
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

महाराष्ट्रात १ जुलै २०२४ पासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू करण्यात आली. तेव्हापासून या योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदतही वाढवली होती. आता या योजनेबाबत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अर्ज करण्याच्या प्रक्रियेत आता महत्वाचा बदल करण्यात आला आहे.

 

लाडकी बहीण योजना आली मोठी दुःखद बातमी
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

यापुढे फक्त आंगणवाडी सेविकांकडेच अर्ज करता येणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकांकडून मंजूर करण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महिला व बाल विकास विभागाकडून यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Leave a Comment