‘गुलाबी साडी’ गाण्यावर शिक्षकाने केला विद्यार्थ्यांसोबत जबरदस्त डान्स, व्हायरल VIDEO पाहून नेटकरी झाले फॅन

Gulabi Saree Teacher Dance

Gulabi Saree Teacher Dance : हल्ली कधी कोणतं गाणं सोशल मीडियावर किती व्हायरल होईल हे सांगता येत नाही. जेव्हापासून रील्स बनवण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे, तेव्हापासून विविध भाषांतील नवनवीन गाणी सतत व्हायरल होत असतात, ज्यावर लाखो लोक रील बनवतात. सध्या सोशल मीडियावर ‘सूसेकी’, ‘बदो बदी’ ही गाणी खूप चर्चेत आहेत. पण, या गाण्यांव्यतिरिक्त आणखी एक … Read more